-
Nagpur News: नागपुरात 'अण्णा गँग'ची दहशत! एकाच दिवसातील 3 मोठ्या घटनांनी नागपूरकर चिंतेत
Nagpur News: नागपुरात परप्रांतीय कुख्यात 'अण्णा गँग'ने धुमाकूळ घातला असून, अवघ्या एका दिवसात 3 मोठ्या चोरीच्या घटना घडवून आणल्या आहेत. शहरातील बजाजनगर, अंबाझरी आणि सीताबर्डी भागात या चोऱ्या झाल्या.
- Friday July 10, 2026
- Reported by Sanjay Tiwari, Written by Pravin Vitthal Wakchoure
-
Mast Money: कर्ज मंजूर करून खाजगी डेटावर ताबा, 5 लाख युजर्सनी डाउनलोड केलेले लोन ॲप पोलिसांच्या रडारवर
Mast Money App Fraud: गुगल प्ले स्टोअरवरील एका लोन ॲपच्या माध्यमातून देशभरातील लाखो लोकांना कोट्यवधी रुपयांचा गंडा घालणाऱ्या टोळीचा पर्दाफाश झाला आहे.
- Wednesday July 8, 2026
- Reported by Sanjay Tiwari, Edited by Onkar Arun Danke
-
Video: Cop Dragged Out Of Car, Beaten In Public In Nagpur Road Rage
The incident was captured on a nearby CCTV camera. The policeman, who was seriously injured, was taken to a private hospital with help from locals
- Friday July 3, 2026
- India News
- Reported by Sanjay Tiwari, Edited by Mohd Asim
-
Nagpur News: उपराजधानीत गँगवार भडकणार? नव्या पोलीस आयुक्तांच्या पहिल्याच दिवशी फुटाळा तलावावर रक्ताचा सडा
Nagpur News: नागपूरचे नवे पोलीस आयुक्त विश्वास नांगरे पाटील यांनी पदभार स्वीकारला त्याच दिवशी शहरात एक अतिशय खळबळजनक घटना घडली आहे.
- Tuesday June 30, 2026
- Reported by Sanjay Tiwari, Written by Onkar Arun Danke
-
Nagpur Crime: नागपूर हादरले! मदरसा शिक्षकाकडून 10 अल्पवयीन मुलांचे लैंगिक शोषण; रात्रीच्या काळोखात...
Nagpur Crime News: नागपूरमधील सक्करदरा पोलीस ठाण्याच्या हद्दीत एका मदरसा शिक्षकाने तब्बल 10 अल्पवयीन मुलांवर लैंगिक अत्याचार केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे.
- Tuesday June 23, 2026
- Reported by Sanjay Tiwari, Written by Pravin Vitthal Wakchoure
-
Nagpur News : गुन्हेगारीचा भयंकर शेवट; 3 साथीदारांनीच केला घात; गळा चिरलेल्या अवस्थेत रेल्वे ट्रॅकवर आढळला मृतदेह
नागपूरच्या लकडगंज पोलीस ठाण्याच्या हद्दीत एक खळबळजनक हत्येची घटना उघडकीस आली आहे.
- Monday June 22, 2026
- Reported by Meenal Dinesh Gangurde, Written by Sanjay Tiwari
-
Student In Nagpur, Exam Centre In Abu Dhabi: NTA's NEET Glitch Before Retest
A Nagpur NEET candidate was mistakenly allotted an Abu Dhabi exam centre due to a technical glitch, prompting NTA to assure a corrected admit card.
- Saturday June 20, 2026
- Education
- Reported by Sanjay Tiwari, Edited by Mridula Sharma
-
NEET UG Exam: NTAचा ढिसाळ कारभार थांबेना! नागपूरच्या विद्यार्थ्याला 'या' देशातील परीक्षा केंद्र, पालक चक्रावले
केंद्रासाठी नागपूरला पहिली, वर्धाला दुसरी आणि भंडाराला तिसरी पसंती दिली होती. मात्र, एनटीएने या तीन शहरांना वगळून त्याला थेट परदेशातील अबू धाबी इंडियन स्कूलमध्ये एक केंद्र दिले.
- Saturday June 20, 2026
- Reported by Sanjay Tiwari, Written by Gangappa Pujari
-
Cleric Wanted In IAF Official's Wife's 'Forced Conversion' Case Arrested
The arrested cleric, Maulana Hazrat, had allegedly played an active role in alleged conversion and nikah of the 24-year-woman.
- Thursday June 18, 2026
- India News
- Reported by Sanjay Tiwari, Edited by Mohd Asim
-
"Let Me Go": Air Force Official's Wife Alleges Rape, Forced Conversion
A viral video has become the key piece of evidence in the case. In it, the 24-year-old woman is seen crying and pleading the accused to let her go
- Tuesday June 16, 2026
- India News
- Reported by Sanjay Tiwari, Edited by Mohd Asim
-
Nagpur News : विदर्भातील CBSE च्या शाळा उद्या 15 जूनला सुरू होणार की नाही? पालकांमध्ये संभ्रम
उच्च न्यायालयाने विदर्भातील शाळा सुरू करण्याबाबत दिलेल्या आदेशात ३० जूनपासून शाळा सुरू होणार असल्याचं सांगितलं होतं. मात्र प्रत्यक्षात सीबीएससी शाळांनी वेगळाच पवित्रा घेतल्याचं दिसून येत आहे.
- Sunday June 14, 2026
- Reported by Sanjay Tiwari, Written by Meenal Dinesh Gangurde
-
Nagpur Celebrates World Poha Day 2026 With 3000 Kg Tarri Poha Feast
To mark World Poha Day, a unique celebration was held in Nagpur where 3,000 kg of the city's iconic Tarri Poha was prepared and served free of cost to visitors.
- Sunday June 7, 2026
- Food
- Reported by Sanjay Tiwari, Edited by Nikita Nikhil
-
Nagpur News: अजब चोरी! प्रेयसीला iPhone देण्यासाठी 11 लाखांचे लक्झरी नळ चोरले; अन् कवडीमोल भावात विकले
Nagpur News: नागपूरच्या कळमना परिसरात आपल्या प्रेयसीला महागडा आयफोन गिफ्ट करण्यासाठी दोन अल्पवयीन मुलांनी गोदामातून ११ लाखांचे लक्झरी डिझायनर नळ चोरल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.
- Friday June 5, 2026
- Reported by Sanjay Tiwari, Written by Pravin Vitthal Wakchoure
-
Nagpur News: गॅस सिलिंडरची कटकट संपणार? कचऱ्यापासून तयार होणार 'बायोगॅस', नागपुरात देशातील पहिला प्रकल्प सज्ज
नागपूरमध्ये देशातील पहिला कचऱ्यापासून कॉम्प्रेस्ड बायो गॅस निर्मितीचा प्रकल्प उभारण्यात आला आहे. नेदरलँड्सच्या 'सुस बी डी' कंपनीच्या सहाय्याने साकारलेल्या या प्रकल्पाचे उद्घाटन लवकरच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होण्याची शक्यता आहे.
- Saturday May 30, 2026
- Reported by Sanjay Tiwari, Written by Pravin Vitthal Wakchoure
-
Nagpur Crime: नागपूर हादरलं! शांतिनगरमध्ये 8 अल्पवयीन मुलींचा लैंगिक छळ, पीडितेच्या पालकांना समजलं अन्..
नागपूरच्या शांतीनगरमध्ये सर्वात भयंकर घटना घडल्याने खळबळ उडाली आहे. एका नराधमाने परिसरातील 8 अल्पवयीन मुलींचा लैंगिक छळ केल्याची संतापजनक घटना उघडकीस आली आहे.
- Friday May 29, 2026
- Reported by Sanjay Tiwari, Written by Naresh Shende