वंशावळीच्या नोंदी असूनही वैधता नाकारल्याचा आरोप, याचसंदर्भात अंतरवाली सराटीमधील आंदोलकांशी चर्चा

वंशावळीच्या कुणबी नोंदी सापडूनही अनेकांना जात वैधता प्रमाणपत्र मिळत नसल्याचा आरोप होत आहे.. याच मुद्द्यावर राज्यभरातून आलेल्या नागरिकांनी अंतरवाली सराटी येथे गर्दी केली.. महसूल विभाग आणि जात पडताळणी समितीकडून जाणीवपूर्वक टाळाटाळ होत असल्याचा आरोप आंदोलकांनी केला.. दरम्यान, याबाबत अंतरवाली सराटीमधील आंदोलकांशी चर्चा केली आमचे प्रतिनिधी मोसीन शेख यांनी...

Related Videos