2019 लोकसभा निवडणुकीत काँग्रेस आणि राष्ट्रवादीचा अक्षरशः धुव्वा उडालेला, नेमकं काय घडलं?

2019 च्या लोकसभा निवडणुकीत (2019 Lok Sabha Election) काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसचा (NCP and Congress) अक्षरशः धुव्वा उडालेला पाहायला मिळाला. काँग्रेसला 2019 च्या लोकसभेत एकच जागा जिंकता आली ती म्हणजे चंद्रपूरची. 

Related Videos