मतदानाचा वाढलेला टक्का ते आरक्षण, कोल्हापुरात शरद पवार सविस्तरच बोलले

राशप गटाचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांची आज कोल्हापुरात पत्रकार परिषद पार पडली. शाहु महाराजांच्या प्रचारासाठी शरद पवार हे कोल्हापुरात आले आहेत. यावेळी पत्रकार परिषदेत बोलत असताना शरद पवार यांनी विविध मुद्द्यांना हात घालत केंद्र आणि राज्यातील सरकारला टीकेचं लक्ष्य केलं.

Related Videos