Mahayuti Conflict | मंत्रिमंडळ बैठकीत खडाजंगी, महायुतीत चाललंय काय? पाहा NDTV मराठी Special Report

 मंत्रिमंडळ बैठकीत अजित पवार गिरीश महाजनांमध्ये खडाजंगी झाली. निधी देण्याची महाजनांनी महाजनांची मागणी अजित पवारांनी फेटाळली आणि दुसरीकडे भाजपचे चार मंत्री कामाचे नाही असं म्हणत अमोल मिटकरींनी महायुतीला घरचा आहेर दिला. त्यामुळे आता महायुतीत सर्व काही आलबेल आहे की खतखत वाढली आहे याची चर्चा रंगली आहे.