लोकल रेल्वे प्रवाशांसाठी आनंदाची बातमी | ऑगस्टपासून दादर, परळहून जादा लोकल सुटणार

ऑगस्ट पासून दादर परळहून जादा लोकल सोडल्या जाणार आहेत. दादरहून दहा तर परळहून चोवीस फेऱ्या वाढणार आहेत. संध्याकाळच्या गर्दीच्या वेळी प्रवाशांना यामुळे दिलासा मिळणार आहे. ठाण्यापर्यंतच्या सहा लोकल ही कल्याण पर्यंत विस्तारित केल्या जाणार आहेत. ऑगस्ट पासून दादर परळहून सुटणाऱ्या जादा लोकल गाड्या वाढणार आहेत. 

Related Videos