मुख्यमंत्री शिंदे आज दिल्ली दौऱ्यावर जाण्याची शक्यता, कोणत्या मुद्द्यांवर होऊ शकते मोदींसोबत चर्चा?

 मुख्यमंत्री एकनाथ शिंदे दिल्लीला जाण्याची शक्यता वर्तवली जातेय. दुपारनंतर मुख्यमंत्री शिंदे दिल्लीला रवाना होणार असल्याची माहिती मिळालेली आहे. शिंदे मोदींमध्ये बैठक होण्याची शक्यता वर्तवली जातेय. दुपारनंतर मुख्यमंत्री दिल्लीला रवाना होतील अशी माहिती मिळालेली आहे. दिल्लीमध्ये एकनाथ शिंदे आणि नरेंद्र मोदी यांच्यामध्ये बैठक होण्याची शक्यता आहे.

Related Videos