सर्वसामान्य नागरिकांसाठी चौदा ते अठरा मे दरम्यान कोकण, गोवा, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात वादळी वाऱ्यासह वीज आणि हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. गुजरात राज्यात चौदा आणि पंधरा मे रोजी अशा हवामानाची शक्यता आहे.