कायदेतज्ज्ञ अॅड. प्रतीक राजूरकर यांनी निवडणूक आयोगाचा निर्णय सुप्रिम कोर्टाला बदलता येतो का? तसे अधिकार कोर्टाला आहेत का? शिवाय कोर्टाने दिलेला निर्णय निवडणूक आयोगाला मान्य करणे बंधनकारक आहे का? याबाबत संविधान काय सांगते याची माहिती राजूरकर यांनी दिली आहे.