MMR मध्ये आणखी 6 रेल्वे टर्मिनसचा रेल्वेचा प्लॅन, कोणत्या टर्मिनसचा असेल समावेश?

MMR मध्ये आणखी सहा railway terminus चा रेल्वे चा plan आहे. कल्याण, पनवेल, कळंबोली, परेल मध्ये टर्मिनस चा plan आहे. मुलुंड जोगेश्वरी वसईतही टर्मिनस चा plan पुढच्या दोन वर्षात काम पूर्ण करण्याचा मानस. MMR मध्ये आणखी सहा railway terminus चा railway चा plan आहे.

Related Videos