1977 च्या निवडणुकीत काँग्रेसचा मोठा पराभव (Congress Lost)झाला होता.त्यामुळे इंदिरा गांधी (Indira Gandhi) हताश होत्या. मात्र त्याचवेळी असं काही घडलं की, याच चिन्हाच्या जोरावर काँग्रेस आणि इंदिरा गांधीनी जोरदार कमबॅक केलं. तेव्हापासून आजतागायत काँग्रेस आणि पंजा हे समीकरण कायम आहे.